Posts

Showing posts from November, 2019
Image
  सरकारी नोकरी ऑक्टोबर २०१९ अपडेट्स | नोकरी व करिअर || Khasmarathi सरकारी नोकरी ऑक्टोबर २०१९ अपडेट्स | नोकरी व करिअर || Khasmarathi      मित्रांनो जर तुम्ही १२वी पास असाल तर तुमच्यासाठी आणखी दोन पदभरती च्या जाहिराती घेऊन आलो आहोत.... !!      १) दिल्ली पोलीस भरती २०१९.      २) भारतीय रेल्वे भरती २०१९.        एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो या ज्या भरतीच्या जाहिराती आहेत त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मुख्य वेबसाईट ला भेट देणे गरजेचे आहे.  अर्ज भरणे व परीक्षा पद्धती ऑनलाईन होणार आहे तरी सर्वानी याची दक्षता घ्यावी.     सरकारी नोकरी ११ ऑक्टोबर २०१९ , महिला व पुरुष अर्ज करू शकतात .  आजच्या उच्च सरकारी नोकरीच्या जाहिराती आणि अधिसूचनांविषयी अधिक काळजीपूर्वक जाणून घ्या. दिल्ली पोलीस भरती 2019 रचना पोलीस विभाग पदाचे नाव पुरुष व महिला हेड कॉन्स्टेबल(गट C ) रिक्त पदांची संख्या ५५४ वेतनमान २५५०० रु ते ८११००रु वयोमान १८ ते २५ वर्ष शिक्षण